Mahavitaran Office : महावितरण कार्यालयात तोडफोड, भूषण फुसेवर गुन्हा दाखल

Mahavitaran office
mahavitaran office धास्ती : भूषण फुसे यांचे जिवतीत आक्रमक “तोडफोड” स्टाईल आंदोलनमुख्यालयी हजर नसणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली तंबी Mahavitaran office जिवती – शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार संघटना आक्रमक आंदोलना करिता प्रसिद्ध आहे तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे हे सुद्धा अभिनव आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची आंदोलने प्रामुख्याने मागासवर्गीय, अपंग, रुग्ण, विधवा, ...
Read more

Bhushan Fuse : एक वाढदिवस असाही

Social worker
Bhushan Fuse चंद्रपूर – सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी वाढदिवसाच्या निमित्याने आगळावेगडा उपक्रम राबवीला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळाना भेटी दिल्यात. रुग्णांना फळ वाटप केले. शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. विधानसभेतील अनेक गावातील समर्थकांनी विविध उपक्रम राबविलेत. ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब येथील अमृतसर मध्ये Bhushan fuse राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना आंदोलनाच्या माध्यमातून ...
Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

भारत राष्ट्र समिती राजुरा
News34 chandrapur चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात ...
Read more

येल्लो मोझॅक ने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

येल्लो मोझॅक
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं.   सरकार ...
Read more

भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

Bharat rashtra samiti chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. ...
Read more
error: Content is protected !!