चंद्रपुरात आजपासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

Volleyball championship
News34 chandrapur चंद्रपूर – मथुरा स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर तर्फे शहरात 25 वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.   चंद्रपूर शहरातील रवींद्रनाथ टागोर शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वार्ड येथे करण्यात आले आहे, आजपासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे ...
Read more
error: Content is protected !!