Oyo rooms : चंद्रपूर जिल्ह्यातील oyo बाबत मनसे आक्रमक

Oyo rooms
oyo rooms चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ओयो व खाजगी हॉटेलमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश बंद करा Oyo rooms महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूरच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाले ...
Read more

Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची हाणामारी

Raj thackeray in chandrapur
raj thackeray 22 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरे चंद्रपुरातील ND हॉटेलमध्ये दाखल झाले होते, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारांची बैठकीत चाचपणी केली व चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजुरा विधानसभा क्षेत्रातून स्थानिक उमेदवाराला संधी न देता बाहेरच्या उमेदवारांचे नाव जाहीर होताच बोरकर विरुद्ध भोयर समर्थक आपसात भिडले. ...
Read more

toll naka : टोल नाक्यावर धडकली मनसे

Toll naka chandrapur
toll naka सावली:- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाहि तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. Toll naka टोलनाका व्यवस्थापकाच्या हलगर्जी पनामुळे पंधरा दिवसाआधी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला होता, अशा विपरीत घटणा वारंवार घडु नयेत ...
Read more

Chandrapur Mns : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन धावणार

Mns chandrapur
Chandrapur Mns आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे, सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.आज 10 ऑगस्टला शहरातील महेश भवन येथे चंद्रपूर मनसेचा विधानसभा मेळावा आयोजित केला होता.आयोजित मेळाव्यात मनसे नेते राजू उंबरकर, मनसे प्रवक्ते योगेश चिले, शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे उपस्थित ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात मनसेची घौडदौड सुरू

Chandrapur mns adhikrut
News34 chandrapur ब्रम्हपुरी – चंद्रपूर येथील सावली तालुक्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील कापसी या गावातील भाजप व काँग्रेस मधील शेकडो तरुण, महिला व पुरुषांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात व गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेश साळवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेमधे प्रवेश घेतला.   यावेळी शाखाध्यक्ष पदी उमाजी बुरांडे यांची नियुक्ती ...
Read more

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन चंद्रपूर मनसे आक्रमक

Mns adhikrut
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जून ,जुलै मध्ये अतिवृष्टी झाली , येलो मोझॅक सारख्या रोगांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. अवकाळी पाऊसानी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडपून काढलं.   धान पट्यातील शेतकऱ्यांना अगोदर पुराचा ,आणि अतिवृष्टीच्या मुळे अतोनात नुकसान झालं आणि आता अवकाळी पावसाने कपलेल्या ओळीवर्ती पाणी साचल्याने अतोनात नुकसान झालं , मानमोळी ...
Read more

चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

Mns adhikrut chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत ...
Read more
error: Content is protected !!