चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

चंद्रपूर वाहतूक व्यवस्था
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपुर शहरात 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिरापासुन नवरात्रोत्सवानिमित्त रॅली निघणार आहे. सदर रॅली माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली पर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे ...
Read more

भक्तिमय गीताने गाजलं चंद्रपूर महाकाली महोत्सव

चंद्रपूर महाकाली महोत्सव
News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तिमय गीतांनी रंगत भरली. यावेळी लखबिर सिंग लक्खा यांनी गायलेल्या भक्तीगीतात चंद्रपूर तल्लीन झाला. गुरुवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची ...
Read more

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपुरात

Rahul narvekar
News34 chandrapur चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितिच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवासाठी ते सकाळीच चंद्रपूरात दाखल होणार असल्याची माहिती महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.   उद्या पासून सुरु ...
Read more

महोत्सव आला….भक्तीगीतांच्या सिडीचे फडणवीस यांच्या हस्ते विमोचन

महाकाली महोत्सव चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवा निमित्त तयार करण्यात आलेल्या आला आला हो .. महोत्सव आला या भक्तीगीत सिडीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे विमोचन करण्यात आले. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते, मोहित मोदी आदींची ...
Read more

चंद्रपुरात 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन

महाकाली महोत्सव चंद्रपूर 2023
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व माता महाकाली महोत्सवाचे संयोजक किशोर जोरगेवार यांनी 19 ऑक्टोबर पासून शहरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.   विधानसभेतील नागरिकांना मूलभूत समस्या न भेळसाव्या यासाठी ठोस पावले उचलणारे आमदार जोरगेवार आपल्या वेगळ्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र 2022 पासून ...
Read more

चंद्रपुर नवरात्री महोत्सवात डीजे वाजणार काय?

चंद्रपूर नवरात्री
News34 chandrapur चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण ...
Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

महाकाली महोत्सव
News34 chandrapur चंद्रपूर – राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर टीझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.   माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध ...
Read more
error: Content is protected !!