रानटी डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

Wild boar attack
News34 chandrapur चिमूर – गुणवंत चटपकार नेरी वरून जवळ असलेल्या नवतळा येथील शेतात काम करीत असलेल्या महिलेवर रानटी डुकराने हमला करून जखमी केले सदर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात उपचार घेत आहे सुदैवाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने जीवितहानी टळली.   नवतळा येथील शालिनी मारोती बारसागडे वय अंदाजे 60 वर्षे ही सकाळी ...
Read more
error: Content is protected !!