बस चालकाची अशीही मुजोरी

Msrtc news
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – गडचिरोली डेपोची मुल गोंडपिपरी चालणारी बसमध्ये दिनांक १९/१/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता गोंडपीपरीसाठी बस प्रवासी घेऊन निघाली बसमधे अनेक प्रवासी बसले होते. बस चालक बस इतकी भरधाव वेगाने चालवत होता की रस्त्यावर एखादा खड्डा आला तर बसमधील प्रवासी सीटवरून उसळून जात होते. याचा त्रास प्रवाशी बांधवांना होत होता.   ...
Read more

हा रस्ता माझ्या बापाचा, चंद्रपुरात आनंद मेळा धारकाची मुजोरी

सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण
News34 chandrapur चंद्रपूर – लहान मुले व नागरिकांच्या मनोरंजनासाठी चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर नुकतंच आनंद मेळा सुरू झाला आहे, मात्र या मेळा धारकाने सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण केल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.   नोव्हेंबर महिन्यापासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर आनंद मेळा सुरू झाला, मात्र या मेळा धारकांनी आपली मुजोरी सुरू करीत चंद्रपूर-नागपूर ...
Read more

कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

Chandrapur police
News34 chandrapur ब्रह्मपुरी/चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या वाहतूक व्यवस्था बेलगाम झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यावर आता ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी कायम आहे, चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आम्ही कायद्याला न भिणारे अशी स्वतःची ओळख ट्रॅव्हल्स धारक निर्माण करीत आहे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केला असता उलट त्यांच्याविरुद्ध तक्रार ...
Read more
error: Content is protected !!