चंद्रपुरात ST बस वाहकाच्या प्रामाणिकपणाची चर्चा
News34 chandrapur चंद्रपूर :- 7 जानेवारीला रात्री जाम वरून नागपूर साठी नागपूर निवासी चंदू ढोके हे राजुरा आगाराची राजुरा नागपूर बस क्र. ३६९५ मध्ये नागपूर जाण्यासाठी बसले, नागपूर आल्या नंतर ढोके यांनी मोबाईल बघितला असतो तो कुठेही आढळून आला नाही, ढोके यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बस मध्ये पडला असल्याची त्यांना जाणीव झाली. बस मधून उतरल्या ...
Read more