चंद्रपुरात लाखोंचा मुद्देमाल व मोबाईल नागरिकांना सुपूर्द

Ram nagar police station chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी व 2 घरफोडी प्रकरणातील एकूण 13 लाखांचा जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.   जानेवारी 2023 ला महाकाली कॉलरी परिसरातील चंदा वाघाडे व ऑक्टोम्बर 2023 ला जयराज नगर येथील वैभव सिंग यांच्या घरी अज्ञाताने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने ...
Read more

चंद्रपुरात पेट्रोल-डीझल मिळणार काय? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

Petrol disel shortage
News34 chandrapur चंद्रपूर – मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या संपामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहे, हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने परत घ्यावा अशी वाहन चालकांची मागणी आहे, यासाठी संपूर्ण देशात वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू आहे. संप सुरू झाल्याने पेट्रोल मिळणार नाही या अफवेने चंद्रपुरात नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली, यामुळे अनेक पेट्रोल पंपावर ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांचं आवाहन
News34 chandrapur चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी ...
Read more

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्या अवैध बार वर कारवाई

News34 Impact
News34 Impact चंद्रपूर – दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे या मथळ्याखाली News34 ने 20 सप्टेंबरला बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घेतल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.   विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर ...
Read more

News34 च्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी दिले हे निर्देश

Video game parlour chandrapur
News34 impact चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर News34 च्या बातमीची जिल्हा पोलीस अधिक्षकाने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.   चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात नियमबाह्य पध्दतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लवर अखेर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा पुकारला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात मनपा च्या गाळ्यात ...
Read more
error: Content is protected !!