Aap Chandrapur : चंद्रपुरात आम आदमी पक्षाचे रस्ता रोको आंदोलन

Road block movement
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर-बायपास मार्गावरील जीवघेणा रेल्वे ओवरब्रिज वर टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने काम न केल्याने आज 20 फेब्रुवारीला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. Chandrapur district   आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.   चंद्रपूर-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वर्ष 2023 ला भीषण अपघात झाला ...
Read more

Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

Road stop movement
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा जवळील बायपास रोड पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताच्या प्रत्युत्तरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, आता आप पीडितांना न्याय देण्याची मागणी करत आहे. Aam ...
Read more

Independent Vidarbha : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे रस्ता रोको आंदोलन

News34 chandrapur गोंडपीपरी – विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. Independent vidarbha   गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील पोळसा पुलावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन विविध ...
Read more

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मनसेचे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रस्तारोको आंदोलन

रस्ता रोको आंदोलन
News34 chandrapur वरोरा :- राज्यात तीन पक्षाचं शिंदे सरकार हे आश्वासने देऊन सुद्धा त्याची पूर्तता न करता उलट शेतकऱ्याचा त्यांनी एक प्रकारे छळ चालवला आहे. कारण चालू हंगामात अतिवृष्टी, पूरबुडाईची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करून सुद्धा ते पैसे दिले नाही व पीक विम्याचे पैसे सुद्धा इन्शुरन्स कंपन्याकडून दिल्या गेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन ...
Read more

चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

रस्ता रोको आंदोलन
News34 chandrapur चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.   राष्ट्रीय ओबीसी ...
Read more

अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

Heavy traffic chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख विकास विरुटकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख उज्वला नलगे,युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, युवासेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे,चेतन कामडी शाखा प्रमुख ...
Read more

चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

रस्ता रोको आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. ...
Read more
error: Content is protected !!