Mp Pratibha Dhanorkar : खासदार धानोरकर यांची पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका

Mp pratibha dhanorkar
mp pratibha dhanorkar गुरू गुरनुले मूल :- बल्लारपूर विधानसभा ही क्षेत्राचे आमदार राज्याचे वनमंत्री असताना सुदधा तालुक्यातील समस्या सुटलेल्या नाही. ठेकेदाराचे काम देताना सुद्धा भेदभाव करतात. म्हणूनच लोकसभेमध्ये त्यांना मतदारांनी नाकारले. आणि ही गर्दी पाहून आताही विधानसभेमध्ये मतदार नाकारतील. असे मत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा बाळुभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केले. गांधी चौक मुल येथे तालुका कॉंग्रेस ...
Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा काॅंग्रेस पक्षात प्रवेश

Chandrapur politics
News34 chandrapur ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.   विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून ...
Read more

आमदार जितेंद्र आव्हाड बाबत विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांचं मोठं विधान

Mla jitendra avhad
News34 chandrapur चंद्रपूर – निधी वाटपावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्ष नेत्याला टोला लगावला होता त्याबाबत आज विश्रामगृहात माध्यमप्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला : आव्हाड भांबावले आहेत, पागल झाले आहेत….ही प्रतिक्रिया आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची.   विरोधी पक्षाच्या नेत्यांनी श्रीखंड पुरी खाल्ली, असा ...
Read more

चंद्रपुरातील नगीनाबाग प्रभागात सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा भूकंप

Chandrapur politics news
News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वावलंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.   या रस्त्याला मोठे ...
Read more

चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

Chandrapur yuva sena
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.   चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मागील ...
Read more
error: Content is protected !!