मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज
News34 chandrapur मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात. राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली ...
Read more