चंद्रपूर पोलीस दलातील श्रीमंताने मृत्यूला कवटाळलं

श्रीमंत कदम पोलीस कर्मचारी
News34 chandrapur राजुरा : शहरातील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत तरुण पोलीस कॉन्स्टेबलने भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम (वय- 32) असून ते राजुरा पोलीस स्थानकामध्ये कार्यत होते.   मयत कॉन्स्टेबल राजुरा पोलिस ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

Sandip nimkar murder
News34 chandrapur चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
Read more
error: Content is protected !!