राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चंद्रपूर येथे जिल्हा आढावा बैठक संपन्न

Ncp ajit pawar
News34 chandrapur चंद्रपूर :- 7 जानेवारीला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व बूथ आढावा बैठक महेश भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करणे व पक्षाचा विस्तार करुन बूथनिहाय बांधणी करणे यासंदर्भात चर्चा करून ...
Read more

कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

Dr. Satish chaturvedi congress
News34 chandrapur चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.   राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.   कांग्रेस महासचिव ...
Read more

चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

EVM and VVPAT awareness campaign
News34 chandrapur चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 च्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी ...
Read more
error: Content is protected !!