नागरिकांना वाहतुकीचे कायदे गुलाबपुष्प देत समजाविले

Chandrapur traffic rules
News34 chandrapur चंद्रपूर – जिल्ह्यातील अपघातांच्या घटनेवर नियंत्रण यावे यासाठी वाहतूक शाखा शर्थीचे प्रयत्न करीत आहे, विशेष म्हणजे दररोज विविध मोहीम राबवित वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा वाहतूक नियंत्रक शाखा करीत आहे.   आज 2 जानेवारीला पोलीस स्थापना दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग व लायन्स क्लब च्या संयुक्त विद्यमाने वाहतूक ...
Read more
error: Content is protected !!