माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल. रेल्वे येत ...
Read moreविवाहितेची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
Marathi News गुरू गुरनुले मूल : शहरातील वार्ड क्रमांक ४ येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्नुषा कुणाली नरेश कामडे (२६) हीने आज दुपारी ४ वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या ...
Read more