Vishwa Hindu Parishad : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना
Vishwa Hindu Parishad चंद्रपूर – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्यादिवशी देशात दिवाळी सारखे वातावरण तयार झाले होते. Vishwa hindu parishad अनेक वर्षांनी राम मंदिर निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तब्बल 60 कार्यकर्ते आज 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता अयोध्येला रवाना झाले. अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी ...
Read more