प्रलंबित सौर ऊर्जा कुंपण योजना राबविण्याकरिता इको-प्रो चे शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह

solar energy fencing scheme
News34 chandrapur चंद्रपूर : वन्यप्राणी कडून होणारे शेतपिक नुकसान टाळण्यासाठी प्रलंबित राज्यव्यापी “सौर ऊर्जा कुंपण योजना” राबविण्याची तसेच प्रत्येक शेतकरीला लाभ देण्याच्या मागणिकरिता इको-प्रो चे “शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह” आज चंद्रपूर वनवृत्त कार्यालय समोर करण्यात आले. सत्याग्रह आंदोलन नंतर इको-प्रो तर्फे मागणीचे निवेदन मुख्य संरक्षक यांचे मार्फत शासनाला देण्यात आले.   यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू ...
Read more
error: Content is protected !!