Shivsena Ubt : दिलेला शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी पाळला

Shivsena ubt
shivsena ubt पोंभूर्णा :- तालुक्यातील गंगापूर गावातील अतिसार व पोटदुखीमुळे एका २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाची घटना दि.१६ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सुरज काशीनाथ मंढरे वय (२१) रा.गंगापूर असे युवकाचे नाव आहे. गंगापूरात मागील पंधरा दिवसापासून गावात अतिसार व तापाची लागण सुरू आहे.दि.१६ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरज मंढरे याची अतिसरामुळे ...
Read more

Grid Yojana : घागर फोडो आंदोलनात शिवसैनिकांचा ताबा सुटला आणि…

Dushit pani
Grid Yojana पोंभूर्णा :-पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा येथील ग्रीड पाणीपुरवठा योजना मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली असल्याने संतापलेल्या नागरिकांना घेऊन शिवसैनिक पोंभूर्णा पंचायत समिती येथे दाखल होत गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर आधी घागर फोडण्यात आले व नंतर गट विकास अधिकाऱ्याशी चर्चा करतांना आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी गट विकास ...
Read more

Mega Job Fair : शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Megha job fair
mega job fair चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या संकल्पनेतून २८ जुलैला मुल येथील नवभारत विद्यालयाच्या पटांगणावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.भरपावसात युवक-युवतींची तोबा गर्दी होती.या मेळाव्यात आलेल्या हजारच्या संख्येने ...
Read more

chandrapur news today : पूरग्रस्त भागात शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांची मदत

Shivsena ubt chandrapur
chandrapur news today : चंद्रपूर :- मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. अश्यातच अतिवृष्टीमुळे चिचपल्ली गावानजीक असलेले तलाव फुटल्याने चिचपल्ली व पिंपळखुट गावातील घराघरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचे फार मोठे नुकसान झाले.तीन दिवस घरात पाणी घुसून असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. अवश्य वाचा : चंद्रपूर ...
Read more

Irrigation system : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

Chandrapur shivsena
Irrigation system मुल – मुल तालुक्यात एकीकडे पावसाने दडी मारली आणीं शेतकरी हतबल झाला आहे,मुल तालुक्यातील काही गावे जसे फिस्कुटी विरई,चीचाळा,हळदी ताडाळा, दहेगाव, भेजगावं हे गावे सिंचनाच्या भरवष्यावर आपले धान्य जगवितात,आणि आपली उपजीविका भागवतात,परंतु सुरुवातीला पाऊस आला आणि मग अचानक मुल तालुक्यात पावसाने दडी मारली,शेतकरी हवालदिल झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पुढे काय अशी चिंता सतावू ...
Read more

Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

Shivsena thackeray chandrapur
Chandrapur news मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे 14 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महत्त्वाचे : आर्टिफिशियल ज्वेलरी चे मोफत प्रशिक्षण या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती ...
Read more

Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

Political transformation
News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार ...
Read more

Shiv Sena : दुर्गापुरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उदघाटन

Shiv sena public relations office
News34 chandrapur चंद्रपूर – 14 फेब्रुवारी रोजी दुर्गापुरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यालयाची स्थापना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक भागात शिवसेनेचे कार्यालय असावे या मोठ्या उपक्रमाचा एक भाग आहे. Citizens     ...
Read more
error: Content is protected !!