डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका कांग्रेस तर्फे विनम्र अभिवादन

महापरिनिर्वाण दिवस
News34 chandrapur मुल – भारतिय राज्य घटनेचे शिल्पकार युगपुरुष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार सकाळी १०-०० वाजता काॅंग्रेस भवन मूल येथे, काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  याप्रसंगी उपस्थित सर्व कांग्रेस ...
Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

Dr. Babasaheb ambedkar
News34 chandrapur चंद्रपूर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आम आदमी पार्टी च्या वतीने गांधी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.   या वेळेला आम आदमी पक्षाचे नेते सुनील मुसळे यांनी आपले मत मांडताना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ...
Read more

संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

संविधान दिवस चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस स्वतंत्र भारतासाठी मोठा ऐतिहासिक दिवस होता. तो समस्त भारतीयांसाठी सोनेरी क्षण सुध्दा होता. संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला याच दिवशी संविधान सोपविले होते व संविधान सभेने विधीवत स्वरुपात स्वीकारत देशाला संविधान समर्पित केले. या संविधानाने लोकशाहीची पुनर्स्थापना करीत देशात समानता, न्यायहक्क, बंधुभाव दिला ...
Read more
error: Content is protected !!