Illegal Hunting Trap; चारा समजून चावले स्फोटक; बैलाचा जबडा उडाला
चंद्रपूर: Illegal Hunting Trap मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. बाबराळा गावाजवळ डुकरांच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी स्फोटकाचा चावा घेतल्याने एका सहा वर्षीय बैलाचा जबडा उडाला. या भीषण घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पशुवैद्यकीय उपचार सुरू आहेत. अज्ञात आरोपीविरुद्ध मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे … Read more