Chaitra Navratri Yatra Preparations । “चंद्रपूरची महाकाली यात्रा: भक्तांसाठी सज्ज होतेय सुविधांची मांदियाळी!”

Chaitra Navratri Yatra Preparations Chaitra Navratri Yatra Preparations : ३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रातील यात्रेसाठी चंद्रपूरात येणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रा काही दिवसांवर आली असताना, परिसरातील तयारीची पाहणी करताना त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला आहे. हे काम नियोजनबद्ध पद्धतीने करून यात्रेची तयारी पूर्ण ...
Read more