चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांचा गावभेट व लोकसंवाद अभियान
चंद्रपूर – Chandrapur Night Visit अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील रात्रीच्या गावभेटीत जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. खरीप हंगामामुळे दिवसा नागरिक उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी ही विशेष भेट घेण्यात आली. Boarda, Ghantachowki आणि Valni या गावांमध्ये प्रशासनाने विविध योजना, शाळा, अंगणवाडी व आरोग्य सेवांचा आढावा घेतला. खरीप हंगामाच्या … Read more