घुग्गुस इंदिरानगरातील पाच मित्रांचा वर्धा नदीत दुर्दैवी मृत्यू; संपूर्ण शहर शोकसागरात
घुग्गुस – Ghuggus River Tragedy ने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. घुग्गुस शहरातील इंदिरानगर भागातील पाच मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून पोहण्यासाठी गेलेल्या या युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू ओढवला. बचाव पथकाने ९ जून रोजी सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश आणि … Read more