Chandrapur road accident | गडचांदूरात लालपरीचा अपघात, एकाचा मृत्यू

Chandrapur road accident Chandrapur road accident : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ते गोविंदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे, या मालिकेत 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील 7 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आज सकाळी ...
Read more