चंद्रपूर शहरात एकाचं दिवशी 3 अपघात, 3 मृत्यू तर 1 गंभीर जखमी
News34 chandrapur city accident चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर ला सकाळपासून अपघातांचे सत्र सुरू झाले, या अपघातामध्ये तिघांचा बळी गेला तर 1 गंभीर जखमी झाला आहे. शहरात सकाळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ने धडक दिली, धडक बसल्यावर ती शिक्षिका खाली ...
Read more