चंद्रपुरात आज रंगणार दहीहंडी स्पर्धेचा थरार

Dahi handi chandrapur 2023
News34 dahi handi 2023 चंद्रपूर – जन्माष्टमी चा सण आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   चंद्रपूर शहरात प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केल्याने जिल्ह्यातील गोविंदा यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली ...
Read more
error: Content is protected !!