खोट्या प्रलोभणाला बळी पडू नका
चंद्रपूर : वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता 8 जून 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असून अर्ज स्विकारण्याची मुदत दिनांक 3 जुलै 2023 रोजी संपृष्टात आलेली आहे. प्रसिध्द जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षा ही राज्यात विविध 129 केंद्रावर 31 जुलै, 2023 पासुन सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्हयातील ऑनलाईन परिक्षा ...
Read more