चंद्रपूर जिल्ह्यात हंसराज अहिर यांचं घर चलो अभियान
News34 चंद्रपूर- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वामध्ये जिवती तालुक्यातील टेकामांडवा, शेणगांव, पाटन व नानकपठार, हिमायत नगर येथे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून सर्वसमावेशक ‘घर चलो अभियान’ राबविण्यात आले. या महाजनसंपर्क अभियानामध्ये भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे ...
Read moreत्या कामगारांना हंसराज अहिर मुळे मिळाले प्रलंबित वेतन
News34 चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले. हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत ...
Read moreकोळसा खाणीत होणाऱ्या गुन्ह्यांवर आता ड्रोन ची नजर
News34 चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर- चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा ...
Read moreसिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर
News34 चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली ...
Read more