चंद्रपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान

बाल स्नेही पुरस्कार
News34 chandrapur चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास विभाग, सी.सी.डी.टी. आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘बालस्नेही’ पुरस्कार – 2023, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला.   महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना ...
Read more

19 नोव्हेंबरला गावा-गावात जागतिक शौचालय दिन साजरा करा – सीईओ विवेक जॉन्सन

Ias vivek Johnson
News34 chandrapur चंद्रपुर – दरवर्षी ”19 नोव्हेंबर ” हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे. त्यानुसार  19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.             स्वच्छतेचे ...
Read more

शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही – सीईओ विवेक जॉन्सन

पोलीस स्मृती दिन
News34 chandrapur चंद्रपूर : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले.   पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस ...
Read more
error: Content is protected !!