12 कोटींच्या घोळाने ताडोब्यातील ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

Tadoba jungle safari

News34 चंद्रपूर – वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा जंगल सफारीला घोटाळ्याचा फटका बसल्याने सध्या ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.   ताडोबा प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंग चे कंत्राट वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सी ला दिले होते, वर्ष 2021 ते 23 चे ऑडिट झाल्याने त्यामध्ये तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपयांची तफावत आढळली, याबाबत … Read more

error: Content is protected !!