शांतता समिती बैठकीत स्थानिक पत्रकारांचा विसर

Ballarpur police station
News34chandrapur रमेश निषाद बल्लारपूर – आगामी सण, सोहळा, उत्सव निमित्त शांतता समितीची बैठक बल्लारपूर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि.०१ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.   नियमाप्रमाणे या बैठकीत शहरातील व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश असतो. मात्र,यंदाच्या या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कॅमेरा, लॅपटॉप, मोबाईल व असंख्य वस्तूंचा खजिना, ...
Read more
error: Content is protected !!