Mahila Bachat Gat : महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झाली – संतोषसिंह रावत

Mahila bachat gat
Mahila bachat gat (गुरू गुरनुले)मुल – महिला बचत गटाची निर्मिती झाल्यानेच सावकारी मक्तेदारी बंद झाली व महिला महिला सक्षम आत्मनिर्भर होऊन एकत्र संघटित झाल्या याचा बँकेला अभिमान आहे.परंतु आपल्याच भागात एका आढवड्यात पाच व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले. असं किती दिवस चालणार यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन वनविभागा समोर आंदोलन करावे व शासनाला ...
Read more

Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

Anganwadi sevika
Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले. Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून ...
Read more

Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

Mundan andolan
mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला. अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व ...
Read more

leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

Leopard in city
leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात. Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या ...
Read more

Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

Section 36
Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच ...
Read more

chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

Chitra nagari
chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर ...
Read more

Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

Tadoba resorts
Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे. Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष ...
Read more

Chandrapur Crime : जिल्ह्यात एकाच दिवशी 2 अत्याचार, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Chandrapur crime
chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी दोन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, एका प्रकरणात 35 वर्षीय मतिमंद महिलेवर अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला, 4 सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करीत आयुष्य संपविले. Chandrapur crime पहिल्या घटनेत एका अल्पवयीन ( वय १६ ) मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. ...
Read more

Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

Shiv premi
Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला. Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची ...
Read more

single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

single window system
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.     single window system  येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस ...
Read more
error: Content is protected !!