निधनानंतर संपूर्ण कर्ज माफ करणारी चंद्रपुरातील एकमेव शिक्षक पतसंस्था
News34 chandrapur चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर ही पतसंस्था मोठी करण्यात सर्व सभासदांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पतसंस्थेतील कर्जदार सभासदांचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास पूर्ण कर्ज माफ केले जाते, असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था ...
Read moreआश्रमशाळेतील शिक्षक 3 महिन्यापासून वेतनाविना
News34 चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. शासनाकडून माहे जून महिन्याची वेतन तरतूद अपूरी प्राप्त झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील निम्या आश्रमशाळांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे विजाभज आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ...
Read more