विद्यार्थ्यांच्या समस्येवर मनसे ने दिला 8 दिवसाचा अल्टीमेटम

चंद्रपूर मनसे
News34   चंद्रपूर :- पोंभूर्णा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत शिक्षणासाठी आजु बाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोंभूर्णा येथेच यावे लागते, अनेक विद्यार्थी दहा बारा किलोमीटर अंतरावरील गावातून येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध नाहि, त्यासाठी या विद्यार्थ्यांना मानसीक ...
Read more
error: Content is protected !!