Raju Reddy Congress Leader News । घुग्गुसमध्ये गोळीबाराची घटना खोटी? पोलिसांचा मोठा खुलासा

Raju Reddy Congress Leader News Raju Reddy Congress Leader News : चंद्रपूर: घुग्गुस येथील काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरी 9 मार्च 2025 रोजी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांना प्राथमिक तपासात असे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. घटना कशी उलगडली?9 मार्च रोजी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू ...
Read more