Utsav Narishakticha । अभिनेत्री रिंकू राजगुरू शनिवारी चंद्रपुरात

utsav narishakticha
Utsav Narishakticha Utsav Narishakticha : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने १ फेब्रुवारीला शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) (Rinku Rajguru) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस ...
Read more
error: Content is protected !!