निधनानंतर संपूर्ण कर्ज माफ करणारी चंद्रपुरातील एकमेव शिक्षक पतसंस्था
News34 chandrapur चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर ही पतसंस्था मोठी करण्यात सर्व सभासदांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पतसंस्थेतील कर्जदार सभासदांचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास पूर्ण कर्ज माफ केले जाते, असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले. नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था ...
Read more