tirupati balaji Temple in chandrapur | चंद्रपुरात आता मंदिर असुरक्षित

tirupati balaji Temple in chandrapur tirupati balaji Temple in chandrapur : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.घरफोडी नंतर अज्ञात चोर दुकानाला टार्गेट करू लागले आहे, चोर आता इतक्यावर थांबले नसून त्यांनी थेट मंदिराला टार्गेट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून शहरातील दाताला मार्गावरील तिरुपती बालाजी मंदिरात अज्ञात चोरांनी ...
Read more