Water Tax Chandrapur | चंद्रपूर शहरात 44 नागरिकांवर नळ कपातीची कारवाई

water tax chandrapur
Water Tax Chandrapur Water Tax Chandrapur : चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या ४४ नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन २४ जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.        शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र घरपोच ...
Read more
error: Content is protected !!