वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

News34 breaking वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली. वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध ...
Read more