About

News34 चे संपादक मागील 24 वर्षांपासून सक्रिय पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत, आजही ते प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया मध्ये काम करीत आहे. 1998 पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तसाच सुरू आहे.

News34 च्या माध्यमातून नेहमी जनसामान्य नागरिकांचा आवाज बुलंद करण्याचे काम सुरू आहे, अनेक ताज्या घडामोडी असो की महत्वपूर्ण घटना याबाबत News34 नेहमी पुढे आहे, बातमी असो की घटना सखोल माहिती मिळाल्यावर प्रकाशित करण्याचे व वाचकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याचे काम News34 करीत आहे.
वाचकांचे प्रेम म्हणजे आमचं यश…वर्ष 2023 मध्ये मुंबई ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते News34 चा सन्मान करण्यात आला होता हे विशेष.

error: Content is protected !!