Chandrapur Congress News | चंद्रपूर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल; धोटे यांची हॅटट्रिक नियुक्ती
Chandrapur Congress News : चंद्रपूर : देशभरात सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत माजी आमदार तथा नवनियुक्त चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची ‘हॅटट्रिक’ केली आहे. त्यांच्या या दांडग्या राजकीय आणि संघटनात्मक अनुभवाचा फायदा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसला नक्कीच होणार आहे, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला. … Read more