Chandrapur Heatwave | चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट; रेड अलर्ट जारी

Chandrapur Heatwave Alert अंतर्गत चंद्रपूरमध्ये तीव्र उन्हाचा परिणाम दिसत असून नागरिक सावधगिरी बाळगत आहेत

Chandrapur Heatwave : चंद्रपूर – भारतीय हवामान विभागाकडून,  चंद्रपूर जिल्ह्यात 27 व 28 मे रोजी रेड अलर्ट तर 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट असून समोरचे काही दिवस ही लाट कायम राहणार आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना काळजी … Read more