Tiger Attack Sindewahi । सिंदेवाहीत तेंदूपत्ता संकलनादरम्यान वाघाचा हल्ला, ४ महिला ठार
Tiger Attack Sindewahi : सिंदेवाही (चंद्रपूर) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष उफाळून आला आहे, २२ मे रोजी सकाळी गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला, या हल्ल्यात ४ महिला ठार झाल्या असून घटनास्थळी गावकरी व वनविभाग सह पोलिसांची चमू दाखल झाली आहे. (तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला) चंद्रपूर जिल्ह्यात … Read more