चंद्रपुरात असंख्य युवक-युवतीचा राष्ट्रवादी कांग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश

Ncp ajit pawar
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे काही पदाधिकारी अजित पवार गटात गेल्याने आज राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये चंद्रपूरात असंख्य युवक व युवतींनी पक्षात प्रवेश केला. Nokia च्या या स्मार्टफोन वर 26 टक्क्यांची सूट…आजच खरेदी करा Amazon वर   आयोजित बैठकी मध्ये चंद्रपुर शहरातील विविध प्रभागातिल युवक आणि युवतिंनी मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्यांच्या ...
Read more

चंद्रपूर शहरातील या भागात पेट्रोल-डीझल चोरांचा धुमाकूळ

Petrol thief chandrapur
News34 petrol thief crime चंद्रपूर – गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तुळशीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहने या बेशिस्त चोरट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनांच्या वारंवारतेमुळे नागरिक हताश आणि संतप्त झाले आहेत. आपला जुना फोन द्या आणि नवा घ्या, काय आहे अमेझॉन ची ...
Read more

चंद्रपूर जिल्हा शांतता समितीमध्ये पत्रकारांची एंट्री

चंद्रपूर जिल्हा शांतता समिती
News34 चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व आमदार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा पत्रकार ...
Read more

सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Happy teachers day
News34 भद्रावती : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दि. ५ सप्टेंबर रोजी स्थानिक श्री मंगल कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात गजराज ची एन्ट्री

Chandrapur wildlife
News34 प्रशांत गेडाम नागभीड – उडीसा राज्यातून छत्तीसगडमार्गे काही महिन्यांपूर्वी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. कळपाने धानोरा, आरमोरी, वडसा, कोरची परिसरात धुमाकूळ घातला होता.   कळपातील भरकटलेला हत्ती नागभीड वनपरिक्षेत्रातील गोवारपेठ व तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली या परिसरात दिसला. नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या जंगलालगतच्या गावांत वाघ, बिबट, रानगवे, अस्वलाची दहशत असतानाच हत्तीने प्रवेश ...
Read more

तर शिक्षकदिनी 2 मुली पोरक्या झाल्या नसत्या

Chandrapur nagpur road accident
News34 teacher day 2023 चंद्रपूर – शिक्षक दिनाच्या 1 दिवसाआधी शहरातील चंद्रपूर-नागपूर मार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाला. त्या लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रात दुखाचं वातावरण पसरलं, त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? रस्ते अपघातात नाहक बळी गेलेल्या ...
Read more

चंद्रपुरातील ही पोलीस चौकी अतिक्रमणाच्या विळख्यात

Aap party chandrapur
News34 चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव पोलीस चौकीच्या आवारात काही बाहेरील लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केले आहे. यामुळे पोलीस चौकीच्या कामकाजास अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांनी याबाबत मनपाला तक्रार केली आहे. मनपाने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम आम आदमी पक्षाने दिला आहे.   वडगाव पोलीस चौकी ही मागील 25 ते ...
Read more

चंद्रपूर पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण

Chandrapur police news
News34 चंद्रपूर – खाकी चं नाव ऐकलं की भल्या-भल्याना घाम फुटतो, मात्र आज पोलिसांचा प्रामाणिकपणा व कर्तव्यावरील संघर्ष काय असतो हे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असते. चंद्रपुरात आज पोलीस कर्तव्यावर काय संघर्ष करतात याचं उदाहरण पुढं आलं आहे, बाबूपेठ ते बल्लारपूर रेल्वे रुळावर अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडला असावा, आणि त्याचा मृत्यू झाला. सदर माहिती ...
Read more

शहरातील राजकीय पुढाऱ्याच्या थोबाडीत पडली तेव्हा

Chandrapur marhan
News34 चंद्रपूर – शहरातील वर्दळीच्या ठिकाणी राजकिय पुढाऱ्याच्या थोबाडीत हाणल्याची चर्चा 2 सप्टेंबर पासून शहरात चांगलीच रंगली आहे. चंद्रपूर शहरात हाणामारी तुन गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असो जर आपण कुणाच्या फाटक्यात पाय टाकणार नाही तर आपल्या वाटेला कुणी जाणार नाही, मात्र शहरातील या अतिउत्साही राजकीय पुढाऱ्याला नेहमीच चर्चेत राहायची जणू छंद जडला आहे. ...
Read more

अमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा…..आप पार्टीचा इशारा

Amrut water supply scheme chandrapur
News34 Aap Party चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम ...
Read more
12 Next
error: Content is protected !!