News34
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे काही पदाधिकारी अजित पवार गटात गेल्याने आज राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये चंद्रपूरात असंख्य युवक व युवतींनी पक्षात प्रवेश केला. Nokia च्या या स्मार्टफोन वर 26 टक्क्यांची सूट…आजच खरेदी करा Amazon वर
आयोजित बैठकी मध्ये चंद्रपुर शहरातील विविध प्रभागातिल युवक आणि युवतिंनी मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ह्यांच्या विचाराला प्ररित होऊंन मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड़ ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मधे प्रवेश घेण्यात आला व शहर युवक राष्ट्रवादी कांग्रेस च्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ति करण्यात आली.
तय मधे यश बोरकुटे शहर सचिव, प्रियंका दत्ता शहर उपाध्यक्ष,संतोष निमगड़े शहर उपाध्यक्ष,सुब्रोतो मिस्त्री शहर सचिव,सिद्धान्त खोटे ह्याची चंद्रपुर विधानसभा उपाध्यक्ष प्रियंका देवांगन शहर सचिव,सोमेश भरमे प्रभाग अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली,
बैठकीचे आयोजन युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांनी करुण आपल्या प्रस्ताविक मधे युवक कार्यक्रत्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील काळे विधानसभा अध्यक्ष, आकाश निरटवार, राहुल वाघ,संजू बिस्वास, मनोज सोनी,कपिल ऊईके,चेतन अनंतवार, अरविंद लोधी,अंकित लाड,विपील लभाणे,प्रतीक देशपांडे, आकाश राजपूत ,संजिविनी भगत, पायल मळावी,ममता हेडाऊ,हर्षदा पाटील,प्रज्वल कटकांतीवर, अजय मंडल,सौरभ कुरवतकर,अक्षय भालमे,संकेत पिंपळे,सचिन अजमेरा,निखिल लोधे,काजू सरकार,तृप्ती मंडल,नेहा दास,प्रियांका मंडल,रिया मंडल,रूपा पांडे, सुश्मिता मलिक, खुसबु मजुमदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.