kharif pik e panchnama : अतिवृष्टीमुळे घराची पडझड व खरीप पिकाच्या ई पंचनाम्याचे आदेश

Kharip pik
Kharif pik e panchnama गुरू गुरनुले मूल – मुल तालुक्यात झालेल्या संतत अतिवृष्टीमुळे नगरातील व मुल तालुक्यातील घराची पडझड झालेल्या ९४० क्षतिग्रस्तांना शासनाच्या तात्काळ अर्थसहाय्य योजनेंतर्गत त्यांच्या वयक्तिक बँक खात्यात ४७ लाखाचे अर्थसहाय्य २६ जुलै २०२४ रोजी जमा करण्यासाठी पाठविण्यात असल्याचे मुलच्या तहसीलदार मृदुला मोरे मॅडम यांनी सांगितले. तसेच मुल तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप ...
Read more

Chandrapur district : अखेर तो अडकला वनविभागाच्या जाळ्यात

Man eater tiger in chandrapur
Chandrapur district तळोधी बा :-ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड व तळोधी या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन लोकांना दोन दिवसांत मारणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात तळोदी विभागाला यश आले आहे. Chandrapur district नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंदरे या इसमास व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आले.यावेळी याकरिता ...
Read more

pik vima status : शेतकरी संकटात, पीक विम्याचं काय झालं? अभिलाषा गावतुरे

Pik vima yadi
Pik vima status विदर्भातील शेतकरी हा कधी आसमानी संकटांचा तर कधी सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. सतत सुरू असलेली अतिवृष्टी व पिक विमा संबंधी कृषी विभाग व प्रशासनाची अनास्था हे बघून आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांनी शेतकऱ्यांना हवालदिल केलेलं दिसतं आहे. कृषी अधिकारी व कृषी विभागाकडे,प्रशासन यांना वारंवार याचना करून सुद्धा कृषी विभागाकडून इन्शुरन्स ...
Read more

orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

Heavy rain warning
Orange alert chandrapur गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी ...
Read more

Ladies toilet : मूल बस स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य

Chandrapur district
Ladies toilet गुरु गुरनुले मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन गृहाची दुरावस्था बघून महामंडळाच्या अधिका-यांच्या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात असल्याचा प्रकार येथील बस स्थानकामध्ये दिसुन येत आहे. अवश्य वाचा : मूल शहरात शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा Ladies ...
Read more

Mega Job Fair : शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

Shivsena job fair 2024
mega job fair : राज्यात वाढत असलेली बेरोजगारी आता चिंतेचा विषय बनला आहे, 100 नोकरी जिथे असेल त्याठिकाणी लाखो बेरोजगारांचे अर्ज येतात, गुणवत्ता आणि पात्रता असून सुद्धा योग्य उमेदवाराला नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अवश्य वाचा : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक, कारागृहात केले स्थानबद्ध Mega job fair चंद्रपूर ...
Read more

Mpda Act : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक

Maharashtra Prevention of Dangerous Activities Act
Mpda act सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, राज्यातील या लहान जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध शहरात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, विशेष बाब म्हणजे 2 गुन्ह्यात गोळीबार करण्यासाठी बाहेर राज्यातून शूटर बोलाविण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढणे सुरू केले असून त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे. Mpda ...
Read more

fatal journey : खासदार मॅडम लक्ष द्या

fatal journey
Fatal journey वरोरा – मागील 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोर पकडला असून नदी नाले उसांडून वाहत आहे, ग्रामीण भागात नागरिकांची दयनीय अवस्था या पावसामुळे झाली अशी बाब पुढे आली आहे, ही दयनीय अवस्था खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गृह तालुक्यातील आहे. अवश्य वाचा : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात Fatal journey पुरातून जीवघेणा प्रवास करीत ...
Read more

Damage to farm crops : शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – संतोष रावत

Chandrapur farmer news
Damage to farm crops गुरू गुरनुले मुल – अती पावसामुळे दांबगाव येथील मामा तलाव फुटल्याने तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण नुकसान झाले.यावर्षीचे पीक हातून गेल्याने ३५ शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकी मोठी नुकसान झाली. सर्वच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी ...
Read more

Chandrapur News Today : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Chandrapur news today
Chandrapur news today मागील आठवड्यात बेंबाळच्या पाणीपुरवठा विभागाची वीज कापले गेल्याचे उदाहरण ताजे असताना आता विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असतो ज्यात ताप, सर्दी, हगवन, उलटी व कॅालरा या सारख्या साथीच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर लहान मुले मृत्यमुखी पडतात. साथीचे रोग मुख्यतः दुषीत ...
Read more
123183 Next
error: Content is protected !!