orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

Heavy rain warning
Orange alert chandrapur गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी ...
Read more

Mpda Act : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक

Maharashtra Prevention of Dangerous Activities Act
Mpda act सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, राज्यातील या लहान जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढत आहे, जुलै महिन्यात जिल्ह्यातील विविध शहरात 3 गोळीबाराच्या घटना घडल्या, विशेष बाब म्हणजे 2 गुन्ह्यात गोळीबार करण्यासाठी बाहेर राज्यातून शूटर बोलाविण्यात आले होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गुन्हेगारांची कुंडली काढणे सुरू केले असून त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहे. Mpda ...
Read more

Chandrapur News Today : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Chandrapur news today
Chandrapur news today मागील आठवड्यात बेंबाळच्या पाणीपुरवठा विभागाची वीज कापले गेल्याचे उदाहरण ताजे असताना आता विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असतो ज्यात ताप, सर्दी, हगवन, उलटी व कॅालरा या सारख्या साथीच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर लहान मुले मृत्यमुखी पडतात. साथीचे रोग मुख्यतः दुषीत ...
Read more

loss of agriculture : शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान

Mama talav mul
Loss of agriculture गुरू गुरनुले मुल – गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने मुल तालुक्यातील दाबगाव तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा साचल्याने जांगलालगत असलेल्या मामा तलावाची मोठी पाळ फुटल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली. अनेकांचे खरीप पिक धानाचे रोवणे वाहून गेले. पऱ्हे, आवत्यां वाहून गेले. शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण ...
Read more

Sudhir Mungantiwar : नागरिकांनो घाबरू नका, पूर पीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

Minister Sudhir mungantiwar
Sudhir mungantiwar गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अश्यात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. आज (दि.24) पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. ...
Read more

Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

Pratibha dhanorkar speech
Pratibha dhanorkar speech लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जुलै पासून सुरुवात झाली असून लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहूमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ला जाब विचारुन आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली. अवश्य वाचा :शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे Pratibha dhanorkar speech वरोरा विधानसभेच्या आमदार पदाच्या काळात विविध ...
Read more

Bsnl Internet Down : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे

Bsnl service
Bsnl Internet Down मोदी सरकार केंद्रात आल्यावर त्यांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केली होती, त्यानुसार प्रत्येक गावात इंटरनेट सेवांचे जाळे पसरविण्यात येतील असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामीण भागात इंटरनेट व्यवस्थित रित्या चालू नाही, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असणाऱ्या बेंबाळ या गावात बघायला मिळत आहे. अवश्य वाचा : 2 देशी कट्टे व ...
Read more

Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

Union budget pdf
Union budget date विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर ...
Read more

Union Budget 2024 : राज्याला ठेंगा व जून्या घोषणांना फोडणी

Arth sankalp 2024
Union budget 2024 महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय ...
Read more

Accident news : चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात

Chandrapur accident news
Accident news चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गावाजवळ 23 जुलैला दुपारच्या सुमारास दोन एसटी बसेस चा आपसात समोरासमोर अपघात झाला, सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसली तर बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. अवश्य वाचा : इमर्जन्सी लाईट चा उजेड आणि राजकीय पदाधिकारी व सट्टा किंग गुंतले जुगारात Accident news दुपारच्या सुमारास चंद्रपूर वरून ...
Read more
123121 Next
error: Content is protected !!