diesel supply chandrapur | चंद्रपुरात शेतकऱ्यांसाठी डिझेलवर 30 लिटर मर्यादा लागू
diesel supply chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल, न्यायरा, जिओ या कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसेच त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. परंतु समाज माध्यमावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवून दररोज जास्तीत जास्त 30 लिटर … Read more