MIDC land protest | गोंडपिपरीत एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा

MIDC land protest विरोधात चंद्रपूरच्या गोंडपिपरीत शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शविला.

MIDC land protest : गोंडपिपरी:  “एमआयडीसी च्या माध्यमातून प्रकल्प उभारणीसाठी दहा हजार एकर शेतजमीन उद्योजकांच्या खिशात टाकण्याचा सरकारचा डाव आहे. मूळ जमीन मालकांना त्यांच्याच जमिनीत नोकर करून गुलाम बनविण्याचा हा प्रकार आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही आमची हक्काची जमीन देणार नाही,” असा आक्रमक आणि थेट इशारा देत … Read more